T20I World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारतातील 'या' शहरांमध्ये रंगणार सामने; पाकिस्तानविरुद्ध मॅच कधी?
T20I World Cup 2026 Schedule Announced: भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पहिल्याच फेरीत आमने - सामने असणार आहेत.