

ICC ODI Rankings
Sakal
ICC ODI Rankings : भारतीय क्रिकेट संघाने अखेर गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेली मालिका खंडीत केली आहे.भारताचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टी२० मालिकेत अनुक्रमे २-० आणि ४-० अशा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यानंतर अखेर इंग्लंड दौऱ्यात सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर आयसीसीने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे.