ICC ODI Rankings: बाबर आझमचा खराब फॉर्म रोहित शर्मासाठी ठरला फायद्याचा, क्रमवारीत घेतली मोठी झेप; गिल अव्वलच
Rohit Sharma Latest ICC ODI Rankings : आयसीसीने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात बाबर आझमची क्रमवारी घसरल्याने भारताच्या रोहित शर्माला मोठा फायदा झाला आहे. या क्रमवारीत फलंदाजांमध्ये शुभमन गिल अव्वल क्रमांकावर कायम आहे.