ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर
When and Where to watch Women World Cup 2025: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा मंगळवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत पहिला सामना भारत आणि श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील सामने भारतात कुठे पाहाता येणार, हे जाणून घ्या.