
आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये होणार आहे.
या स्पर्धेत ४४ सामने दक्षिण आफ्रिकेत, तर झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये प्रत्येकी १० सामने खेळवले जातील.
ही स्पर्धा ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२७ दरम्यान होणार आहे.