ICC Plans Six Global Tournaments Between 2032 and 2035
esakal
ICC plans six global cricket events in four years: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) सदस्यांची बाली येथे महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत २०३१ च्या वन डे वर्ल्ड कपनंतर आयसीसी स्पर्धांच्या आयोजनावर चर्चा सुरू आहे. २०३१ चा वर्ल्ड कप भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आयसीसीच्या नव्या स्पर्धांचे वेळापत्रक हे २०३२ ते २०३५ या कालावधीसाठीचे असणार आहे आणि या चार वर्षांत सहा मोठ्या स्पर्धा होणार आहेत.