T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

T20 World Cup 2026 prize money distribution ICC: आयसीसीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षीस रकमेचे अधिकृत वितरण जाहीर केले आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.
ICC announces prize money distribution for T20 World Cup 2026 as India receive ₹24.27 crore

ICC announces prize money distribution for T20 World Cup 2026 as India receive ₹24.27 crore

esakal

Updated on

ICC prize money for T20 World Cup 2026 champions and runners up: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा केली. भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवून सर्वाधिक ३ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची जेतेपदं नावावर केली. यजमान म्हणून आणि सलग दुसऱ्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. या स्पर्धेनंतर आयसीसीने बक्षीस रकमेचं वितरण केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com