

India World Cup Winners Prize Money
Sakal
भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.
आयसीसीने महिला वर्ल्ड कपसाठी बक्षीस रक्कम वाढवल्याने विजेत्या भारतीय संघाला मोठी रक्कम मिळाली.
मात्र बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी२० वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या बक्षीसाच्या तुलनेत हरमनप्रीतच्या संघाला निम्मेच बक्षीस दिले.