ICC T20 Rankings
sakal
Cricket
ICC T20 Rankings: टी-२० क्रमवारीत भारताचे वर्चस्व! अभिषेक–वरुण चमकले, सूर्यकुमारचे नेतृत्व अव्वल
Indian Team Retains Top ICC T20 Ranking: भारतीय खेळाडूंचे आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत प्रकर्षाने वर्चस्व दिसून येत आहे. भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून, फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा आणि गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.
दुबई : भारतीय खेळाडूंचे आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत प्रकर्षाने वर्चस्व दिसून येत आहे. भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून, फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा आणि गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.

