
Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Mohammed Siraj
Sakal
अहमदाबादच्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला.
या सामन्यानंतर बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीत मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव यांना फायदा झाला आहे.