World Cup 2025 चा श्री गणेशा! पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाने कोणाला दिली 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये संधी?

India Women vs Sri Lanka Women Playing XI: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.
India Women Cricket Team

India Women Cricket Team

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे.

  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • भारतीय संघाने तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com