
India vs Pakistan | ICC Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला ८८ धावांनी पराभूत केले.
कोलंबोतील या सामन्यात भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला.
या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही.