Pakistan batter Sidra Amin has been reprimanded for a Level 1 ICC Code of Conduct
esakal
ICC Takes Action Against Pakistan Players : भारतीय संघाने महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले. भारताच्या २४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १५९ धावांवर दम टाकला आणि भारताने ८८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बरेच वाद पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मुद्दाम भारतीय खेळाडूंसोबत पंगा घेतला आणि तो आता त्यांना महागात पडला आहे.