ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

Updated ICC Women’s World Cup 2025 Table : भारताच्या महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आणि त्यामुळे गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
ICC Women’s World Cup 2025 Table

ICC Women’s World Cup 2025 Table

esakal

Updated on

How India affected Pakistan’s position in Women’s World Cup standings: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला पराभवाची धुळ चाखवली. भारताच्या २४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १५९ धावांवर दम टाकला आणि भारताने ८८ धावांनी विजय मिळवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील जय-पराजयाची आकडेवारी १२-० अशी झाली आहे. या पराभवामुळे पाकिस्तानला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com