IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

IND vs AUS Semi Final Women's World Cup : ICC महिला वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना नाट्यमय व तणावाने भरला आहे. स्मृती मानधनाच्या विकेटने भारतीयांना मोठा धक्का पोहोचवला आहे.
Smriti Mandhana shows disbelief after the UltraEdge spike led to her dismissal

Smriti Mandhana shows disbelief after the UltraEdge spike led to her dismissal

esakal

Updated on

India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : स्मृती मानधनाची विकेट ( Smriti Mandhana Wicket) ही किती महत्त्वाची आहे, हे भारतीयांसह ऑस्ट्रेलियालाही माहित आहे. त्यामुळेच स्मृतीची विकेट मिळवल्यानंतर ऑसी खेळाडूंचा जल्लोष अन् त्याचवेळी भारतीय चाहत्यांमध्ये पसरलेली स्मशानशांतता सर्व काही सांगून गेली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्मृतीच्या विकेटने मात्र नव्या वादाला तोंड फोडले आहे. कारण, चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झालाच नव्हता, असा स्मृतीचा दावा होता. पण, तिसऱ्या अम्पायरने बाद दिल्याने तिलाही आश्चर्याचा धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com