

ICC Women's World Cup Semi Final IND vs AUS
esakal
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात सध्यातरी गतविजेत्यांनी पकड घेतली आहे. एलिसा हिलीला स्वस्तात बाद केल्यानंतर एलिसे पेरी व फोएबे लिचफिल्ड ही जोडी मैदानावर उभी राहिली आहे आणि त्यांनी संघाला १९ षटकांत १२० धावांपर्यंत पोहोचवले आहे. पण, सामन्याच्या १६व्या षटकात वादग्रस्त प्रसंग घडला. मैदानावरील अम्पायरने लिचफिल्डला झेलबाद दिले आणि ती तंबूच्या दिशेने जाऊ लागली. पण, तितक्यात तिला रोखले गेले आणि निर्णय तिसऱ्या अम्पायरकडे सोपवला गेला. हे सर्व पाहून भारतीय खेळाडू जरा चिडल्या अन्...