WTC Point Table : भारताची टक्केवारी वाढली! जागतिक कसोटीच्या गुणतालिकेत उलटफेर...

ICC World Test Championship points table: भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत झेप घेतली आहे.
ICC World Test Championship Points table

ICC World Test Championship Points table

esakal

Updated on: 

India rise in WTC points table after 2nd Test win against West indies : भारतीय संघाने दिल्ली येथे झालेली दुसरी कसोटी पाचव्या दिवशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भरारी घेतली. इंग्लंड दौऱ्यावर मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर घरच्या मैदानावरील मालिकेत शुभमन गिलच्या टीमने विजयाचा निर्धार पूर्ण केला. पहिल्या कसोटीत डावाने विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात विंडीजकडून चांगली टक्कर मिळाली. पण, यजमानांनी २-० अशी बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com