Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याला मोदी सरकारकडूनही परवानगी? शेजाऱ्यांविरुद्ध न खेळणे म्हणजे, त्यांना...; स्पष्ट केली भूमिका
India vs Pakistan Asia Cup 2025 match: भारत आणि पाकिस्तान संघात १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण आता या सामन्याला सरकारकडूनही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.