Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर
Ajay Jadeja Opposes Bumrah Playing Against UAE: आशिया कप २०२५ मध्ये भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे. जसप्रीत बुमराहच्या या सामन्यात खेळण्याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने विरोध दर्शवला आहे.