IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB वर आरोप... ते ५ परदेशी खेळाडूंसह खेळतात; विराट कोहली म्हणतो, मी अजूनही भारतीय... Video

Virat Kohli Reacts to Viral Claims of 5 Overseas Players: आयपीएल २०२६ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबाबत एक वेगळाच वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी असा आरोप केला की RCB संघ पाच परदेशी खेळाडूंना खेळवत आहे. या चर्चेत विराट कोहलीचे नावही ओढले गेले आहे.
Virat Kohli Breaks Silence on ‘Overseas Player’ Tag Amid RCB Controversy

Virat Kohli Breaks Silence on ‘Overseas Player’ Tag Amid RCB Controversy

esakal

Updated on

Why fans calling Virat Kohli overseas player IPL 2026? गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर घरच्या मैदानावर दणदणीत विजय मिळवला आणि ते रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना करणार आहेत. पण, त्यापूर्वी RCB वर नेटकऱ्यांकडून आरोप होताना दिसतोय की, ते प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडूंना खेळवतात... आयपीएल नियमानुसार अंतिम ११ मध्ये फक्त ४ परदेशी खेळाडूंना खेळवता येते. पण, नेटकऱ्यांनी विराट कोहलीचे ( Virat Kohli) नाव यात ओढून पाच परदेशी खेळाडू खेळवण्याची चर्चा सुरू केली आहे. त्यावर विराटने उत्तर दिले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com