Imran Khan: ‘वडिलांची परिस्थिती खूपच खराब...’; इम्रान खान यांच्या मुलांनी सांगितलं तुरुंगातील वास्तव, प्रकृतीबाबत केले गंभीर दावे

Imran Khan Sons Interview: लॉर्ड्सवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू असताना इम्रान खानच्या मुलांची मुलाखत चर्चेत आली आहे. सुलेमान आणि कासिम खान यांनी मायकल अॅथर्टन यांच्याशी बोलताना इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थिती आणि प्रकृतीबाबत गंभीर दावे केले आहेत.
Imran Khan

Imran Khan

esakal

Updated on

Imran Khan Sons Interview: लॉर्ड्सवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू असताना पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इम्रान खान यांची मुलं सुलेमान आणि कासिम खान चर्चेत आली आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल अॅथर्टन यांनी दोघांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थिती आणि प्रकृतीबाबत गंभीर दावे केले आहेत.

या मुलाखतीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला होता. मात्र, स्काय स्पोर्ट्सने गुरुवारी पहिल्या सत्रानंतर ही मुलाखत प्रसारित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com