Australian cricketer hospitalized after eating chicken in India
Henry Thornton stomach infection during IND A vs AUS A series: ग्रीन पार्क येथे सुरू असलेल्या वन डे मालिकेत सहभागी असलेला ऑस्ट्रेलिया अ संघाचा खेळाडू हेन्री थॉर्नटन हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर आजारी पडला. पोटाच्या संसर्गामुळे संघ व्यवस्थापन आणि स्थानिक व्यवस्थापकांनी त्याला येथील रिजन्सी रुग्णालयात दाखल केले.