IND A vs AUS A : ढेंग्याखालून क्लिन बोल्ड! KL Rahul ची विचित्र विकेट अन् टीम इंडियाचा निम्मा संघ ५६ धावांत तंबूत Video

India A Vs Australia A : लोकेश राहुलच्या अपयशाचा पाढा दुसऱ्या डावातही कायम राहिला. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या लढतीत लोकेश राहुल ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून चाहते संतापले आहेत.
KL Rahul
IND A vs AUS Aesakal
Updated on

IND A vs AUS A KL Rahul Wicket: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुल १० धावांवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या डावात ४ धावांवर बाद होणाऱ्या लोकेशने दुसऱ्या डावात ४४ चेंडूंचा सामना करताना संयम दाखवला होता, परंतु ज्या पद्धतीने तो बाद झाला हे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पहिल्या डावात राहुल स्कॉट बोलँडच्या चेंडूवर झेलबाद झाला होता आणि दुसऱ्या डावात याला फिरकीपटू कोरी रोचिसिओलीने लाजिरवाण्या पद्धतीने बोल्ड केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com