Josh Philippe celebrates his brilliant century against India A
esakal
ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला.
१९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने १०९ धावांचे शानदार शतक झळकावले.
जोश फिलिप्पेने ८७ चेंडूंत १२३ धावा करत भारतीय गोलंदाजांना झोडपले.
Sam Konstas & Josh Philippe century; Australia A declared 532/6 against India A : भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाने यजमानांच्या गोलंदाजांची धुलाई केली. १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासच्या शतकानंतर यष्टिरक्षक जोश फिलिप्पेने आक्रमक शतक झळकावले. त्याने चौकार-षटाकरांनी २२ चेंडूंत ९६ धावा चोपल्या. या दोन शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने बिनबाद ३ धावा केल्या आहेत.