India A vs England Lions | Emilio Gay | Anshul Kamboj
India A vs England Lions | Emilio Gay | Anshul KambojSakal

IND A vs ENG A: भारताचा डाव साडेतीनशेच्या आतच आटोपला; दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने ३ विकेट्स गमावल्या

England Lions vs India A, 2nd Unofficial Test: भारताचा अ संघ सध्या इंग्लंड संघाविरुद्ध दुसरा सामना खेळत असून हा सामना चुरशीचा होत आहे. दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे मोठी आघाडी असली, तरी ती टिकवून ठेवण्याचं आता आव्हान असेल.
Published on

भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुक्रवारपासून (६ जून) सुरू झालेल्या दुसऱ्या चारदिवसीय सामन्यात भारत अ आणि इंग्लंड अ (England Lions) संघात चुरस दिसून येत आहे. या सामन्याचा शनिवारी दुसरा दिवस होता.

दुसऱ्या दिवसअखेर अद्याप इंग्लंड संघ १५६ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी आता भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

India A vs England Lions | Emilio Gay | Anshul Kamboj
IND vs ENG : रिषभ पंतचे कसोटीतील स्थान धोक्यात... 'या' खेळाडूच्या कामगिरीने डोकेदुखी वाढवली, गौतम गंभीर शब्दाला जागणार का?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com