

DEVdutt PADIKKAL
esakal
DEVdutt PADIKKAL SCORES 80 AGAINST NEW ZEALAND A: भारत A संघ आणि न्यूझीलंड A संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती.
भारताची फलंदाजी चांगली झाली नाही आणि संपूर्ण भारतीय संघ केवळ ११३ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंड A संघाने पहिल्या डावात ३१७ धावा करत २०४ धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मोठी होती.