IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Who will replace Virat Kohli in India vs Afghanistan ODI?: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताच्या तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत मॉर्ने मॉर्केल यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. इशान किशन, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात स्पर्धा रंगणार असल्याचे दिसत आहे.
IND VS AFG 1ST ODI

IND VS AFG 1ST ODI

esakal

Updated on

Who will replace Virat Kohli in India vs Afghanistan ODI?: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमाबाबत मोठी चर्चा रंगली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, याबाबत प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com