IND vs AFG 2nd T20I Shreyas Iyer toss record
esakal
Afghanistan vs India 2nd T20I Marathi Update: भारतीय संघ मालिका विजयाच्या निर्धाराने यजमान अफगाणिस्तानविरुद्ध नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उतरले. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, तेच बीसीसीआयने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या माघारीच्या वृत्ताला दुजोरा दिला. वरुणनला नेमकं काय झालं, हेही BCCI ने स्पष्ट केले.