IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

India beat Afghanistan second T20I 2026: भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दमदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
IND vs AFG 2nd T20I

IND vs AFG 2nd T20I Sanju Samson performance

esakal

Updated on

Afghanistan vs India 2nd T20I Marathi Update: संजू सॅमसनने ( Sanju Samson) त्याच्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांना आज सडेतोड उत्तर दिले. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी विजयी आघाडी घेतली. नितीश कुमार रेड्डीने ( ३-२४) वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर संजू व अभिषेक शर्माने आक्रमक खेळ करून संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com