Afghanistan Cricket Board’s IND vs AFG series promo has triggered controversy
esakal
Afghanistan India cricket series promo Pakistan reaction: भारत-अफगाणिस्तान मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होतेय आणि नवी दिल्लीत होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. अफगाणिस्तान या मालिकेचे यजमान आहेत आणि मालिकेपूर्वी त्यांनी जाहीर केलेल्या प्रोमो Video मुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ( ACB) IND vs AFG मालिकेच्या प्रोमोत भारताचा नकाशा दाखवला आहे आणि त्यावरूनच पाकिस्तान सैरभैर झाले आहेत.