IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

IND vs AFG Asian Games 2026 Match Abandoned: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा २०२६ मधील क्वार्टरफायनल सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द झाला. चांगल्या ICC T20I रँकिंगमुळे भारताला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असून आता भारताचा सामना श्रीलंका-नेपाळ सामन्यातील विजेत्याशी होणार आहे.
IND vs AFG Asian Games

IND vs AFG Asian Games

esakal

Updated on: 

IND vs AFG Asian Games 2026 Match Abandoned: भारत आणि अफगाणिस्तान पुरुष संघात आज (२८ सप्टेंबर रोजी) सामना खेळला जाणार होता. मात्र, एकही चेंडू न खेळता भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द झाला असून पावसाने या सामन्यात खोडा घातला.

मात्र, भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत कसा पोहोचला आणि आता भारताचा सामना कोणाशी होणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेचा नियम नेमका काय सांगतो, हे देखील महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com