IND vs AFG T20 Series: भारत-अफगाणिस्तान मालिकेच्या वेळापत्रकात बदल? जाणून घ्या नवं शेड्यूल

India vs Afghanistan T20 series new schedule 2026: भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. १३, १५, १७ सप्टेंबरऐवजी ११, १३ आणि १४ सप्टेंबरला सामने होण्याची शक्यता जाणून घ्या नवं शेड्यूल.
IND vs AFG T20 Series

IND vs AFG T20 Series

esakal

Updated on

India vs Afghanistan T20 series new schedule 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १२ ऑगस्ट रोजी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले होते.

या अधिकृत वेळापत्रकानुसार तीन सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी खेळवले जाणार होते. मात्र, आता या मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याची अपडेट समोर आली आहे. नेमका काय बदल होणार? आणि नवीन वेळापत्रक काय असेल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com