IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वन डे सामन्यात पावसाने पुन्हा खोडा घातला असून सामना आता ३५ षटकांचा करण्यात आला आहे. प्रत्येक गोलंदाजाला कमाल ७ षटक टाकण्याची मुभा असेल.
Rain-hit IND vs AUS 1st ODI reduced to 35 overs – Advantage Australia with DLS chase

Rain-hit IND vs AUS 1st ODI reduced to 35 overs – Advantage Australia with DLS chase

esakal

Updated on

India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियासमोरील संकट आणखी वाढलं आहे. भारताचे आघाडीचे तिन्ही फलंदाज २५ धावांत तंबूत परतल्यानंतर आलेला पाऊस मदत करेल असे वाटले होते, परंतु त्याने ऑस्ट्रेलियाच्या फायद्याचं गणित मांडायला भाग पाडले. तासभर पाऊस पडल्यानंतर षटकांची संख्या कमी करण्यात आली आणि आता भारतासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com