India vs Australia 3rd T20I Marathi Cricket News
esakal
Australia vs India 3rd T20I Live Marathi Cricket Update: भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना हॉबर्ट येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात दमदार खेळ केल्यानंतर पावसाने खोडा घातला अन् मॅच रद्द करावी लागली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताची हार झाली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.