

Abhishek Sharma | Australia vs India 4th T20I
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माने जीवदानाचा फायदा घेत चांगली खेळी केली.
झाम्पाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर चौथ्या चेंडूवर झाम्पाने त्याला बाद केले.
अभिषेकने २१ चेंडूत २८ धावा केल्या, पण १००० धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरला.