Marnus Labuschagne joins Australia ODI squad for India series 2025
esakal
Marnus Labuschagne joins Australia ODI squad : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून काल त्यांचे पहिले सराव सत्र पार पडले. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांच्यासह सर्व भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन वातावणाशी जुळवून घेताना कसून सराव केला. भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू असताना ऑस्ट्रेलियानेही कंबर कसली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या वन डे संघातील काही खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. असे असले तरी त्यांचा संघ पाहुणचार करण्यासाठी तयार आहे. त्यात आज त्यांच्या ताफ्यात फलंदाजाची एन्ट्री झाली आह.