Viral Video : क्या हाल है भाई! Rohit Sharma ने नवा कर्णधार शुभमनला पाहताच विचारला प्रश्न, विराट कोहलीला केला मुजरा; मन जिंकणारा क्षण

Rohit Sharma welcomes new ODI captain Gill : भारतीय संघ मंगळवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा विमानतळावर दाखल होतानाचा व्हिडीओ पोस्ट केला.
Rohit Sharma saluting Virat Kohli before hugging new captain Shubman Gill in a viral BCCI video.

Rohit Sharma saluting Virat Kohli before hugging new captain Shubman Gill in a viral BCCI video.

esakal

Updated on

Rohit Sharma Welcomes New ODI Captain Shubman Gill: भारताच्या वन डे संघाचा कर्णधार बनल्यानंतर शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची पहिली भेट अविस्मरणीय राहिली. भारतीय संघ काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. दिल्लीच्या विमानतळावर सर्व खेळाडू एकत्रित आले आणि तेव्हा रोहित-गिलची भेट झाली. ही भेट चाहत्यांच्या मनात घर करून गेली. रोहितकडून कर्णधारपद काढून गिलकडे सोपवण्यात आले आहे. गिलच्या नेतृत्वाखाली आता रोहित व विराट कोहली हे दोन दिग्गज ऑ्स्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे मालिका खेळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com