Axar Patel creates history in India vs England 1st ODI
esakal
Axar Patel equals Sachin Tendulkar ODI record: भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिल, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतक झळकावत विजयात मोलाचा वाटा उचलला. पण, अक्षरने गोलंदाजीतही कमाल दाखवताना चार विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. अक्षरने या अष्टपैलू कामगिरीसह क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंग यांच्यासह सहा भारतीयांशी बरोबरी केली.