IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi social media hype: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला.
Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi social media hype

Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi social media hype

esakal

Updated on

India vs England 1st T20I Shreyas Iyer press conference: आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारताच्या सीनियर संघात संधी कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. आयर्लंड दौऱ्यावर वैभवला संधी मिळाली नव्हती, किमान इंग्लंडविरुद्ध त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. भारत-इंग्लंड यांच्यात मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज खेळवला जाणार आहे आणि सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार श्रेयस अय्यरसमोर वैभवचा प्रश्न आला. त्यावर श्रेयसने दिलेल्या उत्तराची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com