IND vs ENG 1st Test: आता एका जागी बसून रडू तर शतक नाही ना? पाच विकेट्स घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह कोणावर संतापला?

Jasprit Bumrah post-match comments 2025 : जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा आपली दर्जेदार गोलंदाजी सिद्ध करत इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या. मात्र मैदानावर काही झेल सुटल्यामुळे बुमराह visibly नाराज दिसला. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने भावना व्यक्त केल्या.
JASPRIT BUMRAH FIRES BACK AFTER FIFER
JASPRIT BUMRAH FIRES BACK AFTER FIFEResakal
Updated on

India vs England 1st Test, Leeds Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या. भारताच्या ४७१ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर गुंडाळण्यात यश आलं. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १४ व्यांदा पाच विकेट्स घेतल्या आणि त्याने त्याच्या वर्कलोड व्यवस्थाप व भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. तो म्हणाला की, लोक त्याच्याबद्दल काय लिहितात हे त्याच्या हातात नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com