Team India new playing XI marks end of an era: भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या तिघांच्या कसोटीतून निवृत्तीनंतरचा हा पहिलाच सामना असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यजमान इंग्लंडला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पण, आज जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरेल, ५०५० दिवसांत जे घडलं नव्हतं, ते आज घडेल. हा क्षण चाहत्यांना नक्की भावनिक करून जाईल. IND vs ENG