India vs England 1st Test: भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस निर्णायक आहे. लीड्समध्ये भारतीय संघाला विजयासाठी १० विकेट्स घ्यावा लागणार आहेत, तर यजमान इंग्लंडला ३५० धावा करायच्या आहेत. भारताला ही कसोटी जिंकण्याची संधी आहे आणि ही संधी गमावल्यास पुढील वाटचाल आव्हानात्मक होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, इंग्लंडच्या संघात 'तो' येतोय...