IND vs ENG 1st Test: Rain Threatens Final Day at Leeds as India Near Win
भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या चार दिवसात चाहत्यांना अपेक्षित खेळ पाहायला मिळाला.. या चार दिवसांत धावांचा पाऊस पडलेला दिसला, शेवटच्या सत्रात विकेट्सची पडझडही पाहिली गेली. आता पाचव्या दिवशी दोन्ही संघ विजयासाठी जोर लावताना दिसणार आहेत. पण, पाचव्या दिवसाचा खेळ पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्याला कारणही तसेच आहे.