Sudharsan 30-run knock with funny ritual : भारतीय संघाने लीड्स कसोटीत ९६ धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावातील ४७१ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडनेही ४६५ धावांपर्यंत मजल मारली. जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेत भारताची पहिल्या डावातील आघाडी निश्चित केली. दुसऱ्या डावात भारताने तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ९० धावा केल्या आहेत.