Rohit Sharma completes 5000 away ODI runs
esakal
India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: लोकेश राहुलला आजारपणामुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले आणि इशान किशनला संधी मिळाली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देताना आठव्या षटकात मोठा धक्का दिला. कर्णधार शुभमन गिल ३१ धावांवर गस एटकिन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. बेन डकेटने वाऱ्याच्या वेगाने आलेला चेंडू अप्रतिमरित्या टिपला. रोहित शर्मा व विराट कोहली ही अनुभवी जोडी मैदानावर उभी राहिली आणि दोघांनी इंग्लंडची डोकेदुखी वाढवली.