Virat Kohli breaks Kumar Sangakkara world record
esakal
India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: विराट कोहलीने स्ट्रेट ड्राईव्ह मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्ध ही त्याची १४ वी 50+ धावांची खेळी होती आणि त्यात ३ शतकं आहेत. त्याने व्हीव्ह रिचर्ड यांच्याशी बरोबरी केली, तर कुमार संगकारा पुढे आहे. मात्र एका विक्रमात त्याने संगकाराच्या नाववर असलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला.