Virat Kohli breaks Rahul Dravid record in England
India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा चांगली खेळी करून माघारी परतला. यावेळी त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नसले तरी अनुभव रोहित शर्माला आत्मविश्वास देण्यासाठी ती महत्त्वाची ठरली. रोहित व विराट कोहली या अनुभवी जोडीकडे चाहत्यांचे लक्ष होते आणि त्याने चौकार मारताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.