IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

IND vs ENG Shreyas Iyer reaction after match: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला. पराभवानंतर श्रेयस अय्यरने रवी बिश्नोईची पाठराखण करत 'त्या एका षटकाने सामना फिरला' असं मोठं वक्तव्य केलं. जाणून घ्या त्याने नेमकं काय सांगितलं.
IND vs ENG Shreyas Iyer reaction after match

IND vs ENG Shreyas Iyer reaction after match

esakal

Updated on

IND vs ENG Shreyas Iyer reaction after match: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

मात्र, या पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस(Shreyas Iyer) अय्यरने लेगस्पिनर रवी बिश्नोईवर दोष टाकण्यास स्पष्ट नकार दिला. त्याऐवजी त्याने बिश्नोईची पाठराखण करत, तो या अनुभवातून शिकेल असा विश्वास व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com