IND vs ENG 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचे शतक! भारतीय संघाचे इंग्लंडला सडेतोड उत्तर; पायात क्रॅम्प आल्यानंतरही मैदानावर उभा राहिला

India vs England 2nd Test Marathi News: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधार शुभमन गिल याने भक्कम नेतृत्व करत सलग दुसरे शतक झळकावले आणि इंग्लंडला सडेतोड उत्तर दिलं.
Shubman Gill Slams Century
Shubman Gill Slams Centuryesakal
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर टीम इंडियाच्या फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. यशस्वी जैस्वालच्या ( Yashasvi Jaiswal) दमदार सुरूवातीला कर्णधार शुभमन गिलची साथ मिळाली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसऱ्या सत्रात पुनरागमन करताना सामन्याला नाट्यमय वळण दिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. Shubman Gill ने शतक झळकावताना भारताला मजबूत स्थितीत आणले. लीड्सनंतर गिलने बर्मिंगहॅम येथेही शतक झळकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com