IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Shubman Gill scores double hundred : शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार द्विशतक ठोकून भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज मोहम्मद अझरुद्दीन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले.
shubman gill double hundred
shubman gill double hundredesakal
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारताच्या फलंदाजाने एडबस्टन कसोटीत वर्चस्व गाजवताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवस्था वाईट केली. यशस्वी जैस्वालने सलामीला येऊन ८७ धावांची खेळी करताना भारताला दणदणीत सुरुवात करून दिली. करुण नायर ( ३१) आणि रिषभ पंत ( २५) यांना मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी व शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी मजबूत भागीदारी करताना संघाला अडीचशे पार पोहोचवले. यशस्वीचे शतक हुकले असले तरी शुभमनने मोर्चा सांभाळला आणि द्विशतक झळकावून अनेक विक्रम मोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com